🌿इस्लाम आणि कुराण चा इतिहास…🌿
अल्लाहने लाखो प्रेषित (संदेष्टा, अल्लाह चा संदेश मनुष्या पर्यंत पोहोचविणारा) पाठविले…जे प्रत्येक जातीत एकाच परमात्म्याची,अल्लाहची आराधना करण्यास सांगायचे….
कुराणमध्ये पंचवीस प्रेषित( संदेष्टा, अल्लाह चा संदेश मनुष्या पर्यंत पोहोचविणारा) नाव आहे…कुराण, बायबल आणि तोराह या ग्रंथांत सारखाच इतिहास आहे…
वर्ष आणि संदेशवाहकांचे नाव..आणि स्थान
खालीलप्रमाणे….
- आदम (4000 Before Christ) - (हव्वा,हाबील आणि काबील )(श्रीलंका, सौदी अरब)
यांना सहीफा म्हणजे छोटा ग्रंथ दिला..
"शीस" यांनाही छोटा ग्रंथ दिला गेला… - इद्रीस
- नुह (3761 BC)(तूर्क)
- हुद (3000 BC)(सौदीअरब)
*उजैर - सालेह (2520 BC) (सौदी अरब)
- लुत(सौदी अरब)(2000BC)(इजिप्त,सौदी अरब)
- इब्राहीम (2000 BC )(इराक, फिलीस्तीन,इजिप्त,सौदी अरब ) यांना सहिफा म्हणजे छोटा ग्रंथ दिला…
- इस्माईल (2000BC) (सौदी अरब)
- इसाक (2000BC)
- याकूब (इस्राईल,इजिप्त)
- युसुफ (इस्राईल, इजिप्त)
- शुएब
- अय्युब
- मुसा (1817 BC) (इजिप्त, इस्राईल) यांना "Torah म्हणजेच तौरेत" हा ग्रंथ
देण्यात आला…. - हारून (1817BC) इजिप्त ,इस्राईल
*खिझ्र - धुल किफ्ल
- दाऊद (इस्राईल)(1000 BC) यांना "जबूर" हा ग्रंथ देण्यात आला..
- सुलैमान (इस्राईल)(1000BC)
- इलियास
- अलयशा
- युनूस
- जकरिया
- याहया
- ईसा( येशू) (6-4 BC ) (इस्राईल)
यांना "बायबल म्हणजेच इन्जील" हा ग्रंथ देण्यात आला... - मुहम्मद (570 AD) (सौदी अरब) यांना "कुराण" हा ग्रंथ देण्यात आला…
2020 AD- सध्याचे वर्षयेशू ख्रिस्त म्हणजेच ईसा मसिह हे जेव्हा या जगातून गेले.(त्यांना वर उचलण्यात आले आणि ते पुन्हा जमिनीवर येणार यांच्याविषयी सविस्तर पुढच्या लेखात) तेव्हापासून ची तारीख 01.01.0001
अशी धरण्यात आल्यावर त्या आधीचा जो इतिहास आहे त्याला BC म्हणजे Before Christ म्हणजे येशू ख्रिस्त पूर्वीचा काळ असे म्हणतात…आणि त्यानंतरचा काळ याला AD म्हणजे Anno Domini म्हणजे येशू ख्रिस्त नंतरचा काळ असे म्हणतात….
BC म्हणजे Before Christ….
AD म्हणजे Anno Domini
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा