रहीम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रहीम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ जून, २०२०

❤️💚अल्लाहची 99 नावे💚❤️अरबीतून मराठीत भाषांतर

❤️💚अल्लाहची 99 नावे💚❤️अरबीतून मराठीत भाषांतर
1. अर्र रहमान- अती दयाळू असणारा...The exceedingly compassionate
2. अर्र रहीम - अती करुणामय असणारा...The exceedingly merciful
3. अल मलिक - राज्य करणारा...The king
4. अल कुद्दुस - पवित्र असणारा...The holy
5. अस सलाम - शांतता राखणारा...The peace
6. अल मुअमिन - खात्री देणारा...The guarantor
7. अल मुहैमिन- संरक्षण करणारा...The guardian
8. अल अझीझ - सर्व शक्तिमान...The  almighty
9. अल जब्बार - ज्याला प्रतिरोध करता येणार नाही असा...The irresistible
10. अल मुतकब्बिर - भव्य असणारा...The majestic
11. अल खलीक - निर्माण करणारा...The creator
12. अल बरी - विकसित असणारा...The evolver
13. अल मुसव्विर- आकार देणारा...The fashioner of forms
14. अल गफ्फार - वारंवार क्षमा करणारा...The repeatedly forgiving
15. अल कहार - जिंकणारा...The subduer
16. अल वहाब- देणारा...The bestower
17. अर्र रज्जाक -प्रदाता(दाना देणारा)...The provider
18. अल फत्ताह - विजयाचे दारे उघडणारा, विजय देणारा...The opener
19. अल अलीम-माहीत असणारा,प्रत्येक गोष्ट जाणणारा....The all knowing
20. अल काबिज-संपवणारा....The restrainer
21. अल बसित-विस्तार करणारा...The extender
22. अल खाफीज-पस्त करणारा...The abaser
23. अर्र रफी-उन्नत करणारा...The exalter
24. अल मुईझ-सन्मान देणारा...The giver of Honour
25. अल मुज्जील-अपमान देणारा...The giver of dishonour
26. अस समी- सर्व ऐकणारा...The all hearing...
27. अल बसिर-सर्व बघणारा...The all seeing...
28. अल हकम-न्यायाधीश...The judge
29. अल अदल-पूर्ण पणे न्याय करणारा...The utterly just....
30. अल लतिफ-सभ्य....The gentle
31. अल खबीर-जाणीव करून देणारा...The all aware
32. अल हलीम-सहनशीलता असणारा...The forbearing
33. अल अझीम-उदात्त असणारा...The magnificent
34. अल गफुर-क्षमा करणारा...The much forgiving
35. अश शकुर-कृतज्ञ असणारा....The grateful
36. अल अली-अति अति उत्कृष्ट असणारा.The sublime
37. अल कबीर-मोठा असणारा...The great
38. अल हफीझ-जतन करणारा....The preserver...
39. अल मुकीत-पोषण करणारा...The nourisher
40. अल हसीब-न्याय आणणारा...The bringer of judgement
41. अल जलिल-भव्य असणारा....The majestic
42. अल करिम-उदार असणारा...The bountiful
43. अर्र रकिब-सावध असणारा...The watchful
44. अल मुजिब-प्रतिसाद देणारा...The responsive
45. अल वसी-अफाट असणारा...The vast
46. अल हकिम-ज्ञानी असणारा...The wise
47. अल वदुद-प्रेमळ असणारा...The loving
48. अल मजिद-तेजस्वी असणारा...The glorious
49. अल बाइस-पुनरुत्थान करणारा...The resurrector
50. अश शहिद-साक्षीदार असणारा...The witness
51. अल हक-सत्य असणारा...The truth
52. अल वकिल-विश्वस्त असणारा...The trustee
53. अल कविय-मजबूत असणारा...The strong
54. अल मतिन-कणखर असणारा...The firm
55. अल वलिय-मित्र असणारा...The friend
56. अल हमिद-प्रशंसनीय असणारा...The all praiseworthy
57. अल मुहसिय- पाप पुण्या च्या खात्याचा हिशोब करणारा(लेखांकन)...The accounter
58. अल मुब्दी- मूळ जनक (प्रवर्तक)...The originator
59. अल मुईद- पुनर्संचयित करणारा...The restorer
60. अल मुहयीय-जीवन देणारा...The giver of life
61. अल मुमियत-विनाश करणारा, मृत्यू देणारा...The bringer of death
62. अल हय्य-जिवंत असणारा...The living
63. अल कय्युम-विद्यमान असणारा...The subsisting
64. अल वाजिद-जाणकार असणारा...The perceiver
65. अल मजिद-स्पष्टीकरण देणारा...The illustrations
66. अल वाहिद-फक्त एकच असणारा...The one
67. अल अहद-अद्वितीय (त्याच्यासारखा कोणीही नाही...तो एकच)..The unique
68. अल समद-शाश्वत...The eternal
69. अल कदिर-सर्व शक्तिमान असणारा...The Omnipotent
70. अल मुक्तदिर-निर्धारक...The determiner
71. अल मुक्कदिम-पुढे निकाली काढणारा...The expeditor
72. अल मुवख्खिर -विलंब करणारा...The delayer
73. अल अव्वल-सर्वात पहिला...The first
74. अल अखिर-सर्वात शेवटचा...The last
75. अझ झहिर-स्पष्ट करणारा...The manifest
76. अल बतिन-गुप्त असणारा...The hidden
77. अल वालिय-आश्रयदाता...The patron
78. अल मुतअलिय-सर्वात उदात्त...The supremely exalted
79. अल बरर-चांगला,खरा असणारा...The good
80. अत्त तव्वाब-सतत परत येणारा (पाझर फुटणारा)...The ever returning
81. अल मुंतकिम-बदला घेणा रा ....The Avenger
82. अल अफुव-क्षमा करणारा...The pardoner
83. अर्र रौफ-दयाळू....The kind
84. मलिक उल मुल्क-सार्व भौमत्व चा मालक...The owner of all sovereignty
85. जुल जलालि वल इकराम-वैभव आणि औ दा र्य चा प्रभु...The lord of majesty and generosity
86. अल मुकसित-न्याय असणारा...The equitable
87. अल जमि-गोळा करणारा करणारा ( हिशोब करण्याच्या दिवशी)...The gatherer
88. अल गनिय्य-संपन्न( श्रीमंत)....The rich
89. अल मुगनिय्य-समृद्ध करणारा...The enricher
90. अल मनि-धारण करणारा...The withholder
91. अद दर- हानि देणारा...The distressor
92. अन नफि- फायदा देणारा...The propitious
93. अन नुर- प्रकाश देणारा...The light
94. अल हदिय-मार्ग दर्शन करणारा...The guide
95. अल बदि-अतुलनीय असणारा...The incomparable...
96. अल बकिय-अविकारी( ज्यात काही बदल होत नाही)...The immutable
97. अल वरिथ-उत्तरा धिकारी (वारस)...The heir.
98. अर्र रशिद-सत्य मार्गा कडे मार्गदर्शन करणारा...The guide to the right path...
99. अस सबुर-शाश्वत, चिरंतन....The timeless...

हे 99 नावे " पवित्र कुरआन शरीफ " मध्ये आहेत....  



08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...